‘गुरूधून’
परम सद्गुरू ज्ञानेश्वर माऊलीच्या कृपा प्रसादाने…
पूजनीय गुरूमाऊली ‘प्रेमल’ माताजींच्या मंगल आशीर्वादाने…
ध्यानावस्थेत वेळोवेळी ही ‘गुरूधून’ प्रगट झाली आहे…
साधकाने नित्यपठणाने ही ‘गुरूधून’ आत्मसात केल्यास त्यास जीवन जगण्याची कला आत्मसात होईल, या विश्वासाने माताजींच्या चरणी सादर समर्पण…
सुरेश कोकीळ (प्रभुदास)
Loading Viewer...


